Navardev bsc agri : best movie हा चित्रपट शेतकऱ्यांनी पहिलाच पाहिजे.
Navardev bsc agri :best movie हा चित्रपट शेतकऱ्यांनी पहिलाच पाहिजे.पहिली का शेतकरी “नवरदेवाची” झलक,नवरदेव बीएसी अग्री या चित्रपटा मध्ये आपल्या शेतकरी राज्याची गोष्ट राम खाटमोडे दिग्दर्शित आणि मिलिंद लगडे निर्मित अशी आपल्या शेतकरी नवरदेवाची सध्या च्या परिस्तिती अगदी कथा त्यांनी त्या चित्रपटातून सांगितली आहे.या चित्रपटाचे निर्माते स्वतः शेतकरी आहे आणि त्यानी शेतकऱ्याची परिस्तिती स्वतः पाहून त्या विषयावर विशेष भर दिला आहे.या चित्रपटा मध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात जस की यांनी खूप गोष्टी शेतकऱ्याच्या मलाला न मिळणारा भाव,नुकसान भरपाई किती येते आणि आणि शेतकऱ्याचे अवकळी पाऊस येऊन होणारे नुकसान शेतकऱ्या च्या घरात मुली न देणे.या सर्व गोष्टी चे खूप विचार पूर्वक आणि तंतोतंत चित्रीकरण केले गेले आहे तर हा चित्रपट खरच खूप छान आहे.या चित्रपटांमुळे तरुण पिढी देखील शेती कडे वळण्याचा विचार केला गेला आहे.(Navardev bsc agri) हा चित्रपट २६ जानेवारी रोजी चित्रपट गृहा मध्ये प्रदर्शित केला गेला आणि शहरातील लोकांकडून सुधा चांगला प्रतिसाद मिळाला.
Navardev bsc agri बॉक्स ऑफिस कलेक्शनने पहिल्या दिवशी ₹0.10 कोटी कमावले. हा चित्रपट 26 जानेवारी 2026 रोजी 2 तास आणि 19 मिनिटांच्या रनटाइमसह थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केले असून त्याचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी केले आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या क्षितीश दाते अभिनीत नवरदेव Bsc Agri ने इंडिया बॉक्स ऑफिसवर ₹0.36 कोटी कमावले. हा चित्रपट 3 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.नवरदेव मुव्ही हा मराठी भाषेत बनलेला चित्रपट असून हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नवरदेव चित्रपट हा रोमँटिक ड्रामावर आधारित चित्रपट असून हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचारनिंग टाइम २ तासांचा आहे. 19 मिनिटांचा कालावधी आणि प्रवीण तरडे मकरंद अंश मुख्य भूमिकेत दिसत आहेत आणि याचित्रपटाचे दिग्दर्शक राम खत मोड आहेत ज्यांनी या चित्रपटात खूप चांगले दिग्दर्शन केले आहे. येथे तुम्हाला नवरदेव चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बजेट मिळेल. नफा तोटा आणि स्क्रीन काउंट आणि ट्रेलर बद्दल सर्व माहिती प्रदान केली आहे.यावेळी क्षितीश, प्रियदर्शिनी, गार्गी फुले, रमेश परदेशी, दिग्दर्शक राम खाटमोडे, निर्माते मिलिंद लडगे आदी मान्यवर उपस्थित होते. आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.
नवरदेव Bsc agri कथा:
Navardev bsc agri हे शीर्षक एक माणूस (राजवर्धन पाटील) दर्शवते ज्याने मेट्रो सिटीमधून बीएस्सी ॲग्रीकल्चरचा अभ्यास केला आणि तो आपल्या गावी परतला. त्यांचे वडीलही शेतकरी असून त्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याचा निर्णय घेतला अश्या शेतकरी पुत्रांचा खर तर खूप अभिमान वाटतो.जे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावी परत येतात. आणि आपल्या लोकासाठी आपल्या माणसासाठी काहीतरी करुन दाखवतात ज्यातून त्यांचं भल होईल.राजवर्धन यांनी गौरी यांचीही भेट घेतली आणि दोघांनी मिळून शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याचे काम सुरू केले. मात्र, त्यांचे समर्पण आणि प्रयत्न शेतकऱ्यांचे जीवन बदलून टाकतात. या चित्रपटाला 10 पैकी 7.2* रेटिंगसह समीक्षकांकडून चांगले प्रतिसाद मिळत आहेत.आजच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालंय, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. त्यातही जर शेतकरी तरूण असेल तर विचारायलाच नको. पण शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल.
Navardev Bsc Agri Movie Overview, Cast, Budget:
Director | Ram Khatmode |
Written By | Vinod Vanve, Ram Khatmode |
Film Language | Marathi |
Release Date | 26 January 2024 |
Starring | Makarand Anaspure Kshitish Date Tanaji Galgunde |
Country | India |
Run Time | 2 Hours 19 minutes |
Box Office Collection | ₹ 0.30 Cr |
Budget | Rs 3 Crore |
OTT Platform | — |
OTT Release | — |
One response to “Navardev bsc agri :1st best movie हा चित्रपट शेतकऱ्यांनी पहिलाच पाहिजे.”
[…] हे पण वाचा :https://kisansahyog.com/navardev-bsc-agri-1st-best-movie/ […]