“समृद्ध शेती, समृद्ध भविष्य! साथी बना, किसान सहयोग!”
PM Kisan Yojana:Knowledgeable आता शेतकऱ्यांना भेटणार १२,००० रुपये बँक मध्ये पैसे जमा होत नसतील तर हे करा. केंद्र सरकारचा बजेट लवकरच जाहीर होणार आहे आणि त्यात आता सर्व शेतकर्यांच लक्ष बजेट कडे आहे कारण दुष्काळ आणि पडत्या भावामुळे बर्याच शेतकर्यांच नुकसान झाल आहे व त्यामुळे सर्व शेतकर्यांला केंद्र सरकारकडे आशा लागलेली आहे.शेतीचे भाव…